Saturday, May 28, 2016

TEST


सध्या उपलब्ध असलेल्या सिंधुदूर्ग, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांपैकी सिंधुदूर्ग, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचे दिनांक 27/05/2016 रोजी 11 वाजता login बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच 27 मे 2016 ते 06 जून 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत ठाणे, पुणे, गोंदीया,चंद्रपूर या जिल्ह्यांना login उपलब्ध करण्यात येईल.सदर कालावधीमध्ये कोणत्याही कर्मचार्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही आणि सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. २. Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Save करावी. ३. शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही. ४. दिनांक 30.09.2014 नंतरच्या शिक्षक व शिक्षकेतर नवीन कर्मचा-यासाठी तसेच एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी. तरी शाळांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून माहिती भरावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक यांचे लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा ५. निमाशिक्षकांची माहिती मुख्याध्यापक login ला उपलब्ध असली तरी निमाशिक्षकांनी आपली नावे शिक्षणाधिकारी यांच्या login मधून add करून घ्यायची आहेत.सदर नावे मुख्याध्यापक login मधून भरली जाणार नाही याची काळजी मुख्याध्यापक घेतील.